top of page

वीरशैव कक्कय्या (ढोर) समाज
वधू-वर सूचक केंद्र
श्री कक्कया स्वामी गुरुराज वर्यम ।वीरशैव धर्म हितस्य दक्षम ॥
कक्करी क्षेत्र निवासीनम त्वम । नमामी अनुभवमन्टपम वरिश्टम ॥
शरण कार्य कल्पद्रुम गुरु सार्वभौम । श्री कक्केरीधीराज महाप्रसादी ॥


वीरशैव कक्कय्या समाज विकास मंडळ पुणे.
वधु-वर मेळावा व गुणवत्ता विद्यार्थी सोहळा, पुणे.(सन २०१४)
आपणास कळविण्यात येते की वधु-वर मेळावा व गुणवत्ता विद्यार्थी सोहळा, वीरशैव कक्कय्या समाज विकास मंडळ पुणे. येथे दि. २८-डिसेंबर-२०१४, रोजी वार- रविवार रोजी सकाळी०९.०० ते सायंकाळी ०७.०० पर्यंत आयोजित केलेला आहे. तरी आपण सर्वानी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनन्ति!
कार्यक्रमाचे स्थळ:- कृष्ण सुंदर गार्डन,(अमित गायकवाड ग्रुप) म्हात्रे पुला जवळ , पुणे-४११००४.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
श्री.वसंतराव रामचंद्र केळगंद्रेसाहेब . (उप अध्यक्ष ).
मो .न ९८८१७४७८८०
सर्व समाज बंधू व भगिनींना विनंती करणात येते कि खालील सुचानाचे पालन करून माहिती पाठवनात यावी .
१) गरजुनी वधु वराची नोदणी तत्काळ करावी .
२)आजीव सदस्यांनी देखील त्याचा कुटुबातील वधु-वराची नाव नोदणी नव्याने करावी हि नम्र विनंती .
३)सत्कार करण्यासाठी सन २०१४ सालातील
अ) इयता १० वी व इयता १२ वी शालांत परीक्षेत ७५% पेक्षा अधिक गुण मिळवून उतीर्ण झालेल्या विद्याथाय्नी गुणपत्रिका (मार्कशीट)ची झेरोक्स (सत्यप्रत )व स्वताचा माहिती सह मंडळास पाठवावी.
ब )यु.पी. एस .सी व एम पी एस .सी परीक्षेत मेरीट मध्ये उतीर्ण होऊन वर्ग १ / वर्ग २ पदासाठी नियुक्त पात्र झालेल्या अधिकारी यांनी पुरावा म्हणून झेरोक्स प्रत व स्वताची माहिती मंडळास सादर करावी.
क )दलित मित्र पुरस्कार प्रदान केलेले तसेच निवडून आलेले नगरसेवक/सरपंच/जिल्हा परिषद सदस्य /पंचायत समिती सदस्य इ. मान्यवरांनी माहिती मंडळाकडे सदर करावी.
कार्यक्रमाचा दिवशी सत्कार मूर्तींनी स्वतः
जातीने उपस्थित राहावे त्याचा गैरहजरीत इतर कोणाचाही हस्ते तुमचा सत्कार करणात येणार नाही याची नोंद घावी.
४)आर्थिक मदत
अ)कार्यक्रम राबविनासाठी मंडळास पैशाची गरज आहे तरी समाज बंधू भगिनींनी मंडळास देणगी देवून सहकार्य करावे हि विनंती.
ब)रुपये १०००/-( एक हजार फक्त ) देणगी देऊन आजीव सभासद ह्वावे.
क)वधु वर पुस्तिकेत जाहिरात छापनात येणार आहे तरी जाहिरातीचा नमुना व जाहिरातीची रकम मंडळास पाठवी.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
श्री.वसंतराव रामचंद्र केळगंद्रेसाहेब . (उप अध्यक्ष )
मो .न ९८८१७४७८८०
website:www.dhorsamaj.tk
















bottom of page