top of page

वीरशैव कक्कय्या (ढोर) समाज
वधू-वर सूचक केंद्र
श्री कक्कया स्वामी गुरुराज वर्यम ।वीरशैव धर्म हितस्य दक्षम ॥
कक्करी क्षेत्र निवासीनम त्वम । नमामी अनुभवमन्टपम वरिश्टम ॥
शरण कार्य कल्पद्रुम गुरु सार्वभौम । श्री कक्केरीधीराज महाप्रसादी ॥


आपल्या मुलाचे किंवा मुलीचे नाव नोंदविल्यानंतर त्यांना चांगले आणि साजेसे स्थळ मिळू शकतील पण त्यासाठी आपणही आपली माहिती सर्वांपर्यंत पोहोचवायला पाहिजे आम्ही आपली माहितीच पोहोचविण्याचे काम करतोय हे आपल्या सहकार्याशिवाय अशक्य आहे नोंदणी फी Free आहे , ही एक मेव प्रभावी साईट आहे जी संपूर्ण माहिती कुठल्याही प्रकारची अडवणूक न करता आणि संपर्क सुलभता असावी ह्या उद्देश्याने बनविण्यात आलेली आहे.
















bottom of page